या पुस्तकाचे वैशिष्ट्ये :-
•100 हून अधिक शून्यातून विश्व निर्माण
केलेल्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत लोकांचा गोष्टी.
•2000 हून अधिक प्रेरणादायी विचार जे तुम्हाला
आयुष्यात हवं ते मिळवून देतील.
•तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येवर (Problem) वर उपाय.
•शालेय विद्यार्थ्यांपासून, गृहिणी, नोकरदार,
उद्योगधंदा करणाऱ्यांपासुन ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत उपयुक्त.
•अतिशय साध्या, सोप्या, सरळ भाषेत अनेक
गोष्टींचे सार आणि मांडणी.
•तुमचे भविष्य, तुमचे संपूर्ण आयुष्य बदलण्याची
ताकद या पुस्तकात.
•यश, पैसा, आनंद यांची रहस्ये.
•आत्मविश्वास वाढेल.
•व्यक्तिमत्व विकास होईल.
•तुम्हाला हवे ते मिळवून देण्याची क्षमता.
•हमखास यशाकडे नेणारा परीस.
•प्रत्येक शाळेतील ग्रंथालयात, प्रत्येक घरात
असायला हवे असे मराठीतील बेस्ट सेलर ठरलेले सर्वोत्तम सेल्पहेल्प बुक.
•"तुमच्या प्रत्येकात प्रचंड शक्ती
आहे!" हे महाराष्ट्रभर लोकप्रिय ठरलेले डॉ. पूजा देशमुख यांचे दुसरे बेस्ट
सेलर, एकमेवद्वितीय पुस्तक!! हे पुस्तक शाळां, ग्रंथालये, सार्वजनिक वाचनालये,
किंबहुना महाराष्ट्रातील घराघरात वाचले जात आहे आणि या दोन्हीं पुस्तकांनी लाखों
लोकांचे आयुष्य बदलले आहे. त्यांना 'सामान्य' आयुष्यातून "असामान्य"
आयुष्याकडे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे गगनभरारी घेण्याचे बळ दिले आहे!
•डॉ. पूजा देशमुख यांच्या पुस्तकांच्या रॉयल्टीची
सर्व रक्कम, त्यांच्या लिखणातून आणि व्याख्यानातून मिळणारे सर्व मानधन हे
संपुर्णपणे अनाथालय, वृध्दाश्रम आणि गोशाळा यांना दिले जाते.
•आयुष्यात प्रचंड संघर्ष करत, शून्यातून विश्व
निर्माण करणाऱ्या आणि आजवर पाहिलेले प्रत्येक स्वप्न प्रत्यक्षात आणणाऱ्या डॉ.
पूजा देशमुख आज एक Motivational Speaker आणि
Best Seller Author म्हणून
सर्वपरिचित आहेत.
•आपल्या प्रत्येकाला एकच आयुष्य भेटते आणि आपल्यापैकी
कोणीही नव्याने सुरवात एक “असामान्य" आयुष्य जगू शकतो. या दोन्हीं पुस्तकांच्या
मदतीने हा विश्वास तुमच्यात जागृत होऊन तुम्ही एक महान, असामान्य
आयुष्य जगू शकता! यशस्वी भव:
Book: | 5 Minitat Ayush Badla |
Author: | Dr. Pooja Deshmukh |
Category: | Self Help, Motivational |
ISBN-13: | 9789388393010 |
Binding & Size: | Paperback (5" x 8") |
Publishing Date: | 11th Dec 2019 |
Number of Pages: | 194 |
Language: | Marathi |
Reader Rating: | 5 Star (Best Selling) |