![]() |
MRP: 470/- ![]() |
जेव्हा मनुष्य प्रभू येशूवर श्रद्धा ठेवतो व त्याला शरण जातो म्हणजेच त्याची जीवनमूल्ये स्वीकारून जगू लागतो तेव्हा अशा व्यक्तीला येशूच्या पवित्र आत्म्याचा अभिषेक होतो.त्यामुळे अशा व्यक्तीचे जीवन संपूर्णपणे बदलून जाते.लेखकांना असा जो अनुभव आला त्याचे वर्णन प्रस्तुत पुस्तकात आलेले आहे.
About the Author
फा. डॉ. एलायस रॉड्रिग्ज हे कॅथलिक धर्मगुरू असून त्यांनी वसई धर्मप्रांतामध्ये दोन तपांपेक्षा अधिक काळ कॅरिज्मॅटिक चळवळीचे नेतृत्व केले असून त्यांची अनेक पुस्तके मराठी व इंग्रजीमधून प्रसिद्ध झालेली आहेत. ही सर्व पुस्तके त्यांच्या perannee.org ह्या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध आहेत.
Details of Book: Charismatic Navjeevan
Book: | Charismatic Navjeevan |
Author: | FATHER E.B. Rodrick |
Category: | Spiritual |
ISBN-13: | 9789395773201 |
Binding & Size: | Paperback (5.5" x 8.5") |
Publishing Date: | May 2023 |
Number of Pages: | 306 |
Language: | Marathi |
Reader Rating: | N/A |
Please note: All products sold on Rigi Publication are brand new and 100% genuine